अनधिकृत बांधकामांना झटका, पण राजकीय पक्षांची सुटका!
पुणे शहरात हजारोंच्या संख्येनं अनधिकृत बांधकामं असल्याचे स्पष्ट झालंय. महापालिकेकडील आकडेवारीवरूनच ही माहिती उघड झाली आहे. महापालिका हद्दीत २ हजार ६०० अनधिकृत बांधकामं आहेत. यातील शेकडो बांधकामांवर महापालिकेनं कारवाईदेखील केली आहे. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे यात एकही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या कार्यालयाचा समावेश नाही.
Feb 19, 2013, 09:02 PM ISTराजकीय पक्षांना करसवलतीची मेहबान
राजकीय पक्षांना मागील पाच वर्षात तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची करमाफी दिली गेल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.प्राप्तीकर खात्यानं दिलेल्या या खैरातीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस आणि भाजपला झाला आहे. मागील पाच वर्षात काँग्रेसला १३८५ तर भाजपला ६८२कोटी रूपयांची करमाफी प्राप्तीकर खात्यानं दिलीय.
Dec 3, 2012, 11:15 AM ISTचेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल
`हा केजरीवाल`चा पक्ष नाही... हा पक्ष आहे भ्रष्टाचाराला उबलेल्या तमाम जनतेचा…’ असं म्हणत केजरीवाल आता राजकीय आखाड्यात उतरण्यास सज्ज झालेत.
Oct 2, 2012, 03:41 PM IST‘टीम केजरीवाल’ आज करणार राजकारणात प्रवेश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.
Oct 2, 2012, 01:48 PM IST‘राजकारणात... पण, सत्तेसाठी नव्हे ’
अरविंद केजरीवाल यांनी आपण राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय आणि यासंदर्भातच गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबर रोजी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
Sep 25, 2012, 12:43 PM ISTपार्टीचा निर्णय अण्णांचाच - केजरीवाल
राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय अण्णा हजारेंचा होता, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय. अण्णांनी जर सांगितलं तर आम्ही माघार घ्यायला तयार असल्याचंही केजरीवालांनी ट्विटरवर सांगितलंय.
Aug 12, 2012, 06:49 PM IST