टर्की : रशियाच्या राजदुताची टर्कीमध्ये हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका पोलिसानंच त्यांना गोळ्या घातल्या आहेत.
हत्या करताना अल्लाहू अकबरच्या घोषणा हल्लेखोर देत होता. या हत्येचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर रशिया खडबडून जागा झाला आहे. जागतिक दहशतवादाविरुद्ध पुतिन आणि ट्रम्प एकत्र येऊन निर्णायक कारवाई सुरू करणार का हा प्रश्न आहे.
पाहा व्हिडिओ