भगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली
भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.
Mar 21, 2012, 12:10 PM ISTअर्धनग्न महिलांचे पुतीनसमोर आंदोलन!
रशियाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्लादीमीर पुतीन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर बाहेर पडल्यावर धक्काच बसला. त्याच्या सरकारवर नाराज असलेल्या महिलांनी अर्धनग्न अवस्थेत मतदान केंद्रावर हल्लाबोल केला.
Mar 5, 2012, 06:41 PM ISTभगवद्गीतेचा अवमान; रशियाची सारवासारव
रशियातील न्यायालयात भगवद्गीतेचा अवमान झाल्याप्रकरणी भारतात वातावरण तापले. भारताचा जिवलग मित्र रशियाने भगवद्गीतेप्रकरणी सारवासारव सुरू केली आहे.
Dec 21, 2011, 08:24 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM ISTपुतिन यांना धक्का, पक्ष पन्नास टक्के
रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या शक्तिशाली प्रतिमेला तडा गेला असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना पन्नास टक्के मते मिळाली आहेत.
Dec 6, 2011, 07:35 AM IST