VIDEO: दीपिका पदुकोण रणवीरसोबत न करता पाहा कोणासोबत करतेय मौज मस्ती

शूटिंगच्यावेळी दीपिका पदुकोण आणि विन डीजलची मौज मस्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाची ही मौज मस्ती रणवीर सिंग यांने पाहिलेय का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.    

Updated: Jul 28, 2016, 06:20 PM IST
VIDEO: दीपिका पदुकोण रणवीरसोबत न करता पाहा कोणासोबत करतेय मौज मस्ती title=

मुंबई : शूटिंगच्यावेळी दीपिका पदुकोण आणि विन डीजलची मौज मस्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाची ही मौज मस्ती रणवीर सिंग यांने पाहिलेय का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.    

दीपिका पदुकोण आणि हॉलीवूड स्टार विन डीजल याची चर्चेतील सिनेमा xXx चा ट्रेलर आपण पाहिला असाल. आणि आपण या सिनेमातील दीपिकाचा लूकही पाहिला असाल. मात्र, शूटिंगच्या मागे काय चालत असते ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पडद्याच्या मागील मौज मस्ती.

दीपिका पदुकोण ने आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती खुद्द विन डीजल सोबत शुटिंगच्यावेळी मजा लुटत आहे. 

पाहा हा व्हिडिओ :  

 

#behindthescenes #fun #leadingman #serenaunger #xXxTheMovie #ReturnOfXanderCage  @vindiesel

A video posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on