मोबाईलवर आता इंटरनेट सुरु-बंद करणे ग्राहकाला शक्य
आपल्या मोबाईलवर हवी तेव्हा इंटरनेट सेवा सुरु करता येणार आहे तसेच बंदही. दरम्यान, मोबाइल डेटाची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ग्राहकांना १९२५ या क्रमांकावर इंटरनेट सेवा सुरु तसेच बंद करता येणार आहे.
Aug 8, 2015, 02:19 PM IST९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका!
तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय.
Jul 29, 2015, 02:21 PM ISTSHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!
Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे.
Jul 7, 2015, 03:28 PM ISTनॅशनल नंबर पोर्टेबिलिटी सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 09:53 AM ISTमोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू
मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jul 2, 2015, 05:11 PM ISTघरबसल्या 'फेसबुक दिंडी' अनुभवा मोबाईलवर!
यंदाच्या आषाढ़ी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. देहूतल्या चार तरुणांनी यासाठी तयार केलंय एक मोबाईल अॅप...
Jul 1, 2015, 08:10 PM ISTखिशातच मोबाईलचा स्फोट, तरूणाचा चेहरा भाजला
सुरतमध्ये मोबाईलच्या स्फोट झाल्याने, एका तरूणाच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या आहेत, या तरूणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे, मात्र डोळ्यालाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 30, 2015, 04:33 PM ISTइंदापूर : नोकियाच्या नावावर चायनीज मोबाईलचा सेल
Jun 22, 2015, 09:02 PM ISTतुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...
घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.
Jun 20, 2015, 01:45 PM ISTतुम्हीही सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल चेक करता...?
तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहायची सवय लागली आहे? तुम्हालाही जेवतानाही मोबाईल नजरेआड करणे कठीण झालंय? तुम्हीही महत्त्वाच्या मिटिंग दरम्यान सतत मोबाईल चेक करत राहता? या प्रश्नांची उत्तरं 'हो' असं असेल तर तुम्हालाही 'टेक थेरपी'ची गरज आहे.
Jun 10, 2015, 06:16 PM ISTबीएसएनएलची १५ जूनपासून देशात रोमिंग फ्री सेवा
बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
Jun 2, 2015, 01:23 PM ISTमोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!
मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.
May 28, 2015, 12:16 PM ISTबदलापूर : मोबाईलची चोरी झाली आणि...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 10:43 AM ISTमोबाईल रिंगटोनचं निमित्त... आणि जातीयवादातून आणखी एक हत्या
शिर्डीतील सागर शेजवळ या तरुणाच्या निर्घृण हत्येनं वेगळं वळण घेतलंय. ही हत्या जातीयवादातून आणि मोबाईलच्या रिंगटोनवरुन झाल्याचं उघडकीस आलंय.
May 23, 2015, 09:48 AM IST