श्याओमीचा नवा बजेट फोन... 'रेडमी २'!
चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आपला नवा बजेट फोन 'रेडमी २' भारतात लॉन्च केलाय.
Mar 12, 2015, 03:33 PM ISTमोबाईल फोन्सच्या स्पर्धेच्या जंजाळात ग्राहकांना 'अच्छे दिन'!
शियोमी, आसुसु, मोटोरोला, ओबी यांसारखे मोबाईल फोन ब्रान्डद्वारे भारतात आपली भागिदारी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना 'अच्छे दिन' मिळणार आहेत.
Feb 20, 2015, 02:46 PM IST46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन
चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.
Feb 11, 2015, 05:31 PM ISTइतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त!
लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत.
Feb 3, 2015, 12:15 PM ISTतुम्ही फक्त चाला, मोबाईल होणार चार्ज
मोबाईल सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. मात्र इंटरनेटच्या वापरामुळे मोबाइलची बॅटरी लवकर 'डाऊन' होते. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यावर उपाय शोधून काढलाय गेलाय की, तुम्ही फक्त चाला.
Jan 30, 2015, 11:25 AM ISTएक एप्रिलपासून वीज बिल भरा मोबाईलवरून
महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे.
Jan 28, 2015, 01:21 PM ISTतीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!
स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2015, 06:56 PM ISTअॅपलचा ५ सी मोबाईल खूपच स्वस्त
अॅपलने आपला हॅन्डसेट आयफोन - ५ सी याची किंमत अधिक कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. रिटेल स्टोअर्समध्ये अॅपलचा हा हॅन्डसेट २२,९९० रुपयांना मिळणार आहे.
Jan 17, 2015, 05:52 PM ISTकम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी
कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.
Jan 13, 2015, 04:19 PM ISTआता, कोणत्याही तारेशिवाय चार्ज करा तुमचा मोबाईल!
आता तुम्ही तारेशिवाय आणि वायरशिवाय तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार आहात. अमेरिकन कंपनी वाईट्राईसिटीनं एका मॅग्नेटिक रिझोनन्स आधारित हा नवीन फंडा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
Jan 9, 2015, 12:51 PM ISTमोबाईलचा सेल्फी आता येणार अभ्यासक्रमात
मला माझा सेल्फी घ्यायचाय. असे शब्द सध्या वारंवार ऐकायला येतात. स्वतःला स्वतःच किंवा इतरांबरोबर क्लिक करण्याची ही कला मोबाईल फोनने शिकवली. सेल्फी घेण्याचे सध्या फॅडच झाले आहे. रोज लाखो सेल्फी घेतले जात असतील. या कलेला आता शैक्षणिक दर्जा प्राप्त झाला आहे. चक्क सेल्फी कोर्स सुरू होणार आहे.
Jan 8, 2015, 08:15 PM ISTतुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर
तुमचा मुलगा शाळेत काय करतो, त्याची हजेरी किती, खेळात कसा आहे याची माहिती तुम्ही शाळेत गेल्यावरच तुम्हांला कळते पण आता ही सर्व माहिती तुम्हांला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
Jan 8, 2015, 07:04 PM ISTया मोबाईल नंबर्सपासून सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:55 PM ISTटीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला
शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.
Dec 30, 2014, 05:04 PM ISTलोकलचं तिकीटही आता मोबाईलच्या मदतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 02:47 PM IST