'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!
व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.
Nov 20, 2015, 09:29 PM ISTसेरेना विल्यम्सने चोराला शिकवला धडा, मोबाईल घेऊन पळत होता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 08:36 PM ISTवायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!
पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.
Nov 3, 2015, 03:21 PM ISTदिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप
फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.
Oct 29, 2015, 01:32 PM ISTदिवाळीला लेनोवो आणतोय सर्वात जबरदस्त स्मार्टफोन!
लेनोवे यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं खास नवे स्मार्टफोन्स लॉन्च करतेय. सर्वाधिक आतुरता आहे ती, A6000 ची... भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ४जी स्मार्टफोन सीरिजचा शक्तीशाली रूप आहे.
Oct 26, 2015, 09:56 AM ISTगणपती विसर्जन, कुंभमेळाव्यात मोबाईल लूटणाऱ्याला गॅंगला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:58 PM ISTअॅपलचे दोन मोबाईल लाँन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:50 PM IST'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'
मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.
Oct 16, 2015, 10:22 AM ISTमोबाईल वापरताना सावधान, सीमकार्ड तुमची डोकेदुखी ठरु शकते
मोबाईल वापरताना सावधान. कारण तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं. तुमच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो.
Oct 15, 2015, 03:30 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...
महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय.
Oct 3, 2015, 02:52 PM ISTइंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही
तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.
Sep 20, 2015, 04:28 PM IST'गणेश'गर्दीत हात साफ करणारा चोर भक्तांच्या तावडीत सापडला अन्...
गणेशोत्सवादरम्यान तुमच्या वस्तू सांभाळा... कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे कदाचित तुमच्याही आजूबाजूला फिरत असतील.... अशीच घटना आज जळगावातही घडली...
Sep 17, 2015, 07:56 PM ISTएका मिनिटात तपासा मोबाईलच्या बॅटरीचं आरोग्य
तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.
Sep 7, 2015, 04:39 PM ISTएअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला
भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.
Aug 30, 2015, 03:31 PM IST