मासा

Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 'इतके' रुपये

Viral Video : कधी पाण्यातच न गेलेला मासा आहारात नक्की समाविष्ट करा, पोषक तत्वं पाहून व्हाल हैराण. आताच विचाराल हा कुठं विकत मिळतो? 

 

Sep 21, 2023, 12:39 PM IST

भारतात का आयात केला जातोय 'हा' चकाकणारा मासा? जाणून घ्या महत्त्वं...

Fish Import for Durga Puja: समुद्रातून मिळणाऱ्या मासळीलाही देश पातळीवर मोठी मागणी असते. पण, याच भारतात आता चक्क एका माशाची आयात केली जात आहे. माहितीये? 

 

Sep 21, 2023, 09:48 AM IST

Navratri 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान दाखवतात 'या' माशाचा नैवेद्य, पाहा Heart Disease मध्ये कशी करतो मदत

नवरात्रीदरम्यान मांसाहार? हो... नाकं मुरडण्यापेक्षा पाहा या माशाचे फायदे... 

Sep 26, 2022, 11:10 AM IST

पाहा कोळ्यांच्या जाळ्यात सापडला उडणारा मासा

...आणि पाखरु मासा आला कोळ्यांच्या जाळ्यात 

 

Dec 8, 2020, 09:32 AM IST

हृदयाच्या आरोग्यासाठी हा मासा महत्त्वाचा

ट्यूना हा मासा खारट पाण्यात आढळतो, याला टुनी देखील म्हणतात) हा थून्नी या वंशाचा 

Sep 7, 2020, 06:58 PM IST

कुलाबा बंदरात मासेमारांच्या जाळ्याला लागला देवमासा

व्हेल शार्क या प्रजातीचा हा मासा 

 

Aug 12, 2020, 02:55 PM IST
China unique Fish With Human Face PT1M50S

चीन | माणसासारखा दिसणारा मासा सोशल मीडियावर व्हायरल

चीन | माणसासारखा दिसणारा मासा सोशल मीडियावर व्हायरल

Nov 15, 2019, 12:30 PM IST

'माणसाच्या चेहऱ्या'सारखा दिसणारा मासा? व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर माशाचा व्हिडिओ व्हायरल...

Nov 11, 2019, 11:19 AM IST

विषारी... पण चविष्ठ मासा कधी खाल्लाय?

पफर मासा साफ करण्यासाठी अतिशय कुशल शेफ लागतो.

Nov 6, 2019, 11:39 PM IST

मच्छीमारांना सापडला अनोखा मासा; किंमत तब्बल...

माशाला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

Nov 4, 2019, 01:07 PM IST

मुंबईचा आयकॉन मासा 'बॉम्बे डक' - बोंबिल

बोंबिल ओला म्हणजेच ताजा असतानाही बनवून खातात आणि सुकवूनही बोंबिल खातात.

Oct 31, 2019, 11:47 PM IST

घोळ मासा खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे

घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात.

Jul 30, 2019, 09:58 PM IST

व्हिडिओ : 'बेल्युगा' व्हेल माशानं परत केला समुद्रात पडलेला आयफोन

याच पांढऱ्या रंगाच्या व्हेल माशावर रशियाचा गुप्तहेर असल्याचा आरोप झाला होता

May 11, 2019, 11:46 AM IST

रत्नागिरीत सापडला महाकाय मासा, फोटो पाहून व्हाल हैरान

रत्नागिरीतील मच्छिमारांच्या जाळात एक महाकाय मासा अडकला. याचे वजन सुमारे ५०० किलोच्या घरात आहे.

Jan 12, 2019, 06:47 PM IST
PT31S

रायगड | केगावच्या किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 09:19 PM IST