भारतविऑस्ट्रेलिया

INDvsAUS : सीरीज गमावल्याची ना खंत ना निराशा - विराट कोहली

ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर भारतात वनडे सीरिज जिंकली आहे.

 

Mar 14, 2019, 02:41 PM IST

पंतला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीची सणसणीत चपराक

पंतने चौथ्या वनडेमध्ये  बॅटिंग करताना ३६ रनची खेळी केली.

Mar 12, 2019, 03:11 PM IST

VIDEO: बुमराहचा शेवटच्या बॉलवर सिक्स, कॅप्टन कोहली खुश

पॅट कमीन्सच्या बॉलिंगवर बुमराहनं सिक्स लगावला.

Mar 11, 2019, 02:15 PM IST

खेळ सुधारा नाहीतर ... | कॅप्टन कोहलीची भारतीय खेळाडूंना तंबी

अन्यथा टीमबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी लागेल. असे विराट कोहली म्हणाला.

 

Mar 9, 2019, 09:12 PM IST

INDvsAUS 3rd odi: पराभवानंतर कोहलीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला की...

भारताने आपल्या पहिल्या तीन विकेट अवघ्या २३ रन्सवर गमावल्या.

Mar 9, 2019, 05:49 PM IST

'विराट' खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव

३१४ रनचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. 

Mar 8, 2019, 01:33 PM IST

INDvsAUS: धोनीची टीम इंडियाला पार्टी

भारताचा कॅप्टन विराट कोहलीने एक सेल्फी शेअर केला आहे. 

Mar 7, 2019, 06:54 PM IST

विराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही

विराटच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं.

Mar 5, 2019, 09:18 PM IST

विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराटच्या नावे कर्णधार म्हणून हा विक्रम झाला आहे.

 

Mar 4, 2019, 07:36 PM IST

निवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव

केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.

Mar 3, 2019, 06:59 PM IST

INDvAUS : विजयी खेळी सोबत धोनीच्या नावे 'हा' विक्रम

केदार जाधव-महेंद्रसिंह धोनी या जोडीने भारताला विजय मिळवून दिला.

Mar 3, 2019, 04:43 PM IST

IndvsAus: पहिल्या टी-२०मध्ये भारतीय खेळाडूंना विक्रम करण्याची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

 

Feb 24, 2019, 03:55 PM IST

IndvsAUS|पहिल्या टी-२० मॅचआधी भारतीय टीमचा कसून सराव

आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज मह्त्वपूर्ण समजली जात आहे.

 

Feb 24, 2019, 12:40 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून पांडंया बाहेर, जडेजाला संधी

कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे पांड्या ही सीरिज खेळू शकणार नाही.

Feb 21, 2019, 04:04 PM IST

INDvsAUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे.  

 

Feb 15, 2019, 06:59 PM IST