भारतविऑस्ट्रेलिया

बक्षिस म्हणून कमी रक्कम दिल्याने सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला सुनावले

 बक्षिस म्हणून मिळालेली 500-500 डॉलरची रक्कम धोनी-चहल यांनी दान केली.

Jan 19, 2019, 05:19 PM IST

शॉन मार्शचं शतक, भारताला विजयासाठी २९९ धावांचं लक्ष्य

शॉन मार्शच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताला २९९ धावांचं आव्हान देता आलं आहे.

Jan 15, 2019, 01:09 PM IST

भारताची चांगली सुरुवात, ऑस्ट्रेलियाला ४ झटके

खलील अहमदच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

Jan 15, 2019, 11:41 AM IST

अंबाती रायडूची बॉलिंग ऍक्शन वादाच्या भोवऱ्यात

याआधी अशा अनेक बॉ़लर्सच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

Jan 13, 2019, 06:46 PM IST

धोनीने रोहितला योग्य साथ दिली नाही - अजित आगरकर

धोनीच्या सावकाश खेळीमुळे सर्व दबाव हा रोहितवर आला होता. यामुळे रोहितवर बाउंड्री मारण्याचा दबाव निर्माण झाल्याचा तर्क आगरकरने लावला

Jan 13, 2019, 04:54 PM IST

अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?

भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही.

Jan 12, 2019, 08:06 PM IST

रोहित शर्माची शतकी कामगिरी, विजयासाठी ८६ धावांची गरज

चौथ्या विकेटसाठी रोहित आणि धोनीमध्ये १३७ धावांची भागीदारी झाली. 

Jan 12, 2019, 02:46 PM IST

पहिल्या वनडेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

मार्शच्या अनुपस्थितीत त्याच्या जागेवर एश्टन टर्नरला संधी देण्यात आली आहे.

Jan 10, 2019, 05:39 PM IST

पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

समुद्रापासून सिडनी शहर जवळ असल्याने येथे केव्हाही पावसाळा सुरु होतो. 

Jan 10, 2019, 01:33 PM IST

'हा' विक्रम करणारा कुलदीप यादव पहिला भारतीय

आतापर्यंत आशिया खंडाबाहेर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ किंवा त्या पेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी कुलदीपला वगळता कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आली नाही.

Jan 6, 2019, 09:29 PM IST

सिडनीतील शतकीय खेळीनंतर ऋषभ पंतवर कौतुकांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत ऋषभ पंतने नाबाद १५९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर ऋषभवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

Jan 4, 2019, 07:17 PM IST