इंडियन मुजाहिद्दीनच्या हिटलिस्टवर पुणे
दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
May 1, 2013, 03:58 PM ISTपुण्यात पाणीबाणी
पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.
Apr 27, 2013, 02:43 PM ISTहिमायत बेगला फाशी!
पुणे जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १७ जणांच्या मृत्यूला हिमायत बेग जबाबदार आहे.
Apr 18, 2013, 06:11 PM ISTराष्ट्रकुल घोटाळा : कलमाडींवर फौजदारी खटला दाखल करा!
पुण्यात २००८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी सुरेश कलमाडींच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2013, 01:34 PM ISTमुंबई, पुणे महिला दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यात महिला दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
Apr 15, 2013, 05:20 PM ISTपुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : हिमायत बेग दोषी
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याला शिवाजी सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
Apr 15, 2013, 11:51 AM ISTजर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज लागणारंय.
Apr 15, 2013, 08:44 AM ISTदादांच्या पाठिशी सुप्रियाताई
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
Apr 9, 2013, 03:29 PM IST`परदेशी पक्ष्यांच्या आयातीवर बंदी मागे घ्यावी`
पुण्यातल्या इस्माईल दाम्पत्याच्या घरात जणू काही कायमच पक्षी महोत्सव भरलेला दिसतो. साहिल इस्माईल यांना पक्षी जोपासण्याचा अनोखा छंद जडलाय. आजवर त्यांनी ४०० हून अधिक विविध जातीचे पक्षी जोपासलेत.
Apr 4, 2013, 02:45 PM ISTपुण्यात नक्षलवादी झाले सक्रीय
नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या माओवाद्यांचा गट पुण्यामध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आलीय.
Mar 30, 2013, 11:15 PM ISTराष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला
राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पुण्यात अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय.
Mar 27, 2013, 04:15 PM ISTहोळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!
राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..
Mar 27, 2013, 01:59 PM ISTपुण्यात बिल्डिंगला आग, २६ गाड्या जळून खाक
पुण्याच्या कोथरुड परिसरातील त्रिमूर्ती हाइटस या सहा मजली इमारतीच्या पार्कींग मध्ये आज पहाटे आग लागली या आगीत २२ दुचाकी आणि ४ कार जळाल्या.
Mar 26, 2013, 01:18 PM ISTपुण्यात मनोरुग्णाचं थैमान...
पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने लोकांची चांगलीच दमछाक केली. रेल्वे गोदामाच्या छतावर चढून बसलेल्या या मनोरुग्णाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल तसंच रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल साडेतीन तास चालेलेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात यश आलं.
Mar 25, 2013, 10:40 PM IST