डान्सबारवर पोलिसांची धडक, स्थानिक पोलीस झोपलेलेच!
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर तळेगावजवळ ‘दीपा’ या डान्स बारवर काल रात्री छापा टाकण्यात आला. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
Jul 8, 2013, 08:43 AM ISTरिक्षावाल्यांचा पुणेरी रुबाब, आता देणार इंग्रजीत जवाब!
पुण्यातले रिक्षाचालक आता स्मार्ट बनू लागलेत. व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केलीय. त्यामुळे पुणेतल्या रिक्षा चालकांनी तुमचं इंग्रजीतून स्वागत केलं तर आश्चर्य वाटायला नको.
Jul 4, 2013, 07:21 PM ISTपुण्यात गोळीबार, एक ठार
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे भरचौकात अर्जुन घुले यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे निधन झाले.
Jul 4, 2013, 03:18 PM ISTवायुदलावर मराठी झेंडा, सोमण यांची भरारी
वायू दलाच्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या अशा पश्चिम वायूदल विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल सुनिल सोमण ह्यांनी सुत्रे घेतली आहेत. पश्चिम वायूदल विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे सोमण ह्यांनी आज पदभार स्वीकारला.
Jul 3, 2013, 11:40 PM ISTखांडवेच्या `सन सिटी`नं पुणेकरांना झाकोळलं!
फसवणुकीचा अजब आणि धक्कादायक प्रकार पुण्यात पुढे आलाय. पुण्याच्या अगदी जवळ बंगल्यांसाठी प्लॉट देतो, असं स्वप्न दाखवत, शेकडो पुणेकरांची फसवणूक करण्यात आलीय.
Jul 3, 2013, 12:09 PM IST`उत्तराखंडच्या पीडितेशीच करायचंय लग्न`
या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.
Jul 1, 2013, 12:52 PM ISTविकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट
रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे...
Jun 30, 2013, 08:37 AM ISTदेहूनगरीत वारकरी मेळा, तुकोबांच्या नामाचा गजर
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.
Jun 29, 2013, 03:25 PM ISTमी पुण्याची `....`
उत्तम आरोग्यासाठी पुण्याची हवा चांगली. पुण्यातलं वातावरण प्रकृतीसाठी चांगलं ही वाक्यं आपण सगळेच गेली कित्येक वर्षं ऐकतोय. पुण्याला हा नावलौकिक मिळाला तो तिथल्या हिरव्यागार टेकड्यांमुळे पण आता हा इतिहास झालाय... पुण्याची फुफुस्सं मानली जाणा-या टेकड्यांवर पुणेकर घाव घालू लागलेत
Jun 28, 2013, 09:41 PM ISTराष्ट्रवादीला उदयनराजेंची अॅलर्जी, महापौरांनी काढला पळ!
राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजे भोसले यांची किती ऍलर्जी आहे... याचं उदाहरण पुणे महापालिकेत समोर आलंय... त्याचबरोबर उदयनराजे यांच्याविषयी बोलायला राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसे घाबरतात हेसुद्धा पहायला मिळालं. एका पेन्टिंगवरुन हा सगळा गोंधळ झालाय.....
Jun 26, 2013, 07:13 PM ISTनगर-पुणे अपघातात ५ ठार
अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
Jun 18, 2013, 12:37 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत
पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.
Jun 17, 2013, 03:24 PM ISTपुण्यात विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला!
पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंगच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.
Jun 16, 2013, 07:05 PM ISTपुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत
शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.
Jun 16, 2013, 10:06 AM ISTराजभवनातील चंदनाच्या झाडांची चोरी
पुण्यातल्या राजभवन परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी झालीय. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेले राजभवन हा पुण्यातला अत्यंत सुरक्षित असा भाग मानला जातो.
Jun 15, 2013, 10:18 PM IST