दाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
Aug 21, 2013, 09:00 AM ISTगांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.
Aug 20, 2013, 08:15 PM IST...नाहीतर खूनाचे बोट सरकारकडे जाते – राज ठाकरे
अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Aug 20, 2013, 04:50 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार
साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते-कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मात्र त्याआधी साधनाच्या कार्यालयात दाभोलकरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Aug 20, 2013, 12:05 PM ISTदाभोलकरांची हत्या ही सरकारला कमीपणा आणणारी - पवार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या ही महाराष्ट्र सरकारला आणि गृहमंत्र्यालयाला कमीपणा आणणारी बाब आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
Aug 20, 2013, 10:55 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर यांना द्या श्रद्धांजली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि `साधना` साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली.
Aug 20, 2013, 09:55 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 20, 2013, 09:08 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पुण्याचे ३ ठार
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले.
Aug 17, 2013, 11:41 PM ISTपुण्यात ३ पिस्तुले, १५ काडतुसे जप्त
पुण्यामध्ये स्वारगेट पोलिसांनी ३ पिस्तुलं आणि १५ काडतुसं जप्त करण्यात आलेत. संतोष बो़डके या व्यक्तीकडून ही पिस्तुलं पकडण्यात आलीयेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा बोडके यांचा संतोष हा पती आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय.
Aug 17, 2013, 11:53 AM ISTपुण्यात महिलेला विवस्त्र करून दिला शॉक
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण करून विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Aug 16, 2013, 02:56 PM IST`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?
पुण्यातील ओशो आश्रमच्या मालकीची तब्बल ३०० कोटींची मालमत्ता ओशो आश्रमच्या विश्वास्तांनीच हडप केल्याचा आरोप ओशोंचा जुन्या अनुयायांनी केलाय. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून काहीच कारवाई नं झाल्यानं काही शिष्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.
Aug 10, 2013, 01:05 PM ISTसंगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या
मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.
Aug 8, 2013, 08:32 AM ISTनयना पुजारी हत्या प्रकरणात नवा खुलासा
पुण्यातील नयना पुजारी हत्या प्रकरणात एक नवा खुलासा झालाय. वकिलांनी सल्ला दिल्यानंतर जेलमधून पळाल्याची कबुली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतनं दिलीय.
Aug 7, 2013, 11:44 AM ISTपुण्यात माकडांकडून मोबाईल चोरी
सध्या पुण्यात मोबाईलशी माक़डचेष्टा सुरू आहेत. पुण्यात वानरं दिसली तर लगेच सावध व्हा. कारण मोबाईल चोरणा-या वानरांची टोळी पुण्यात सक्रिय झालीय.
Aug 6, 2013, 03:58 PM ISTपुण्यातले खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे!
पुण्यात सध्या बहुतेक सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले हे रस्ते बनवण्यासाठी महापालिकेने तब्बल १३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही खड्डे का...
Jul 30, 2013, 05:39 PM IST