पुणे

कचऱ्याच्या समस्येवर पुणेकरांची 'आयडियाची कल्पना'

कचऱ्याच्या समस्येवर पुणेकरांची 'आयडियाची कल्पना'

Aug 20, 2015, 02:13 PM IST

आधी बाईकची चोरी नंतर महिलांच्या सोनसाखळीवर डल्ला

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दिवसागणिक सोनसाखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. सोनसाखळी चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आधी बाईकची चोरी करुन याचाच वापर करून वृद्ध महिला गाठून चोरी करण्याचा फंडा चोरट्यांनी चालवला होता.

Aug 20, 2015, 01:23 PM IST

दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली तरी मारेकरी मोकाटच आहेत. सीबीआयकडे तपास देऊनही तपासात प्रगती नाही. सरकारला आरोपी माहिती असल्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा आरोप आहे.

Aug 20, 2015, 09:19 AM IST

एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

Aug 19, 2015, 07:09 PM IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा आज सन्मान, पुण्यात घराची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पर्वती पायथ्याशी असलेल्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. 

Aug 19, 2015, 10:58 AM IST

FTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक

पुण्यात आंदोलन करणाऱ्या FTIIच्या पाच विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. १७ विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. अटक केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात दंगल घडवल्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत. 

Aug 19, 2015, 09:51 AM IST

IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!

सरकारकडून लाखो रूपयांचा पगार घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारी... मात्र या बड्या अधिकाऱ्यांनीच सरकारचे करोडो रूपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. बदलीनंतरही या अधिकाऱ्यांकडेच अजुनही सरकारी घरांचा ताबा आहे... तसंच या घरभाड्यापोटीचे त्यांनी करोडो रूपये थकवल्याचं समोर येतंय. 

Aug 18, 2015, 11:07 PM IST

सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?

सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?

Aug 18, 2015, 09:42 PM IST

IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!

IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!

Aug 18, 2015, 09:42 PM IST