पुणे

राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदमला पुण्याच्या हॉटेलातून अटक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीय.

Aug 17, 2015, 01:09 PM IST

'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

Aug 17, 2015, 12:37 PM IST

'दाभोलकर, पानसरेंसारखं मला परलोकी धाडलं नाही'

'दाभोलकर, पानसरेंसारखं मला परलोकी धाडलं नाही'

Aug 15, 2015, 10:17 PM IST

धागा शौर्य का : श्रीमती नाथीबाई ठाकरसी कन्याशाळा, पुणे

श्रीमती नाथीबाई ठाकरसी कन्याशाळा, पुणे

Aug 15, 2015, 07:01 PM IST

धागा शौर्य का : मॉडर्न हायस्कूल, शिवाजी नगर, पुणे

मॉडर्न हायस्कूल, शिवाजी नगर, पुणे

Aug 14, 2015, 10:51 PM IST

कात्रजमध्ये चिमुरडी सापडली, आईनंच सोडलं बसस्टॉपवर

पुण्यात कात्रज परिसरातल्या एका बसस्टॉपवर एका साडेतीन वर्षांच्या मुलीला तिची आई तशीच सोडून गेल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या ताब्यात ही मुलगी सध्या आहे. तिच्या आईचा शोध सुरू आहे. 

Aug 13, 2015, 07:43 PM IST

पुण्यात तुरूंगातून पळालेल्या गुन्हेगाराला पाच तासांत पुन्हा अटक

पुण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनमधून खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी पळाल्यामुळे काहीकाळ खळबळ माजली होती. पण दोन तासांत पोलिसांनी त्य़ाच्या मुसक्या आवळल्या.

Aug 13, 2015, 07:05 PM IST

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचा घाट

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचा घाट

Aug 12, 2015, 09:02 PM IST

पुण्यावर कचरा कोंडीचं पुन्हा संकट

पुण्यावर कचरा कोंडीचं पुन्हा संकट 

Aug 12, 2015, 09:01 PM IST

पुण्यात दारुचे गुत्ते : देशपांडे विरुद्ध कुलकर्णी रंगला वाद

देशपांडे विरुद्ध कुलकर्णी रंगला वाद

Aug 12, 2015, 09:00 PM IST