पुणे

पुण्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा

पुण्यामध्ये अखेर पाणीबाणी घोषित झालीय. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

Sep 4, 2015, 04:14 PM IST

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे पुण्यातील पाणीकपात लांबणीवर

पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.

Sep 3, 2015, 07:32 PM IST

गणेशोत्सव : रंगशाळेत मूर्त्यांना फायनल टच

रंगशाळेत मूर्त्यांना फायनल टच

Sep 2, 2015, 09:51 PM IST

चला खेळुया मंगळागौर पुण्यात

चला खेळुया मंगळागौर पुण्यात

Sep 1, 2015, 10:16 AM IST

'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Sep 1, 2015, 09:53 AM IST

पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक

येथील कोरेगाव परिसरात रुबाबात फिरणाऱ्या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

Aug 29, 2015, 06:24 PM IST