पुणे

पुण्यात म्हाडाची पहिली सोडत जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरणतर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत अर्थात लॉटरी पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागलीये.

Dec 17, 2016, 11:17 AM IST

आणखी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा 'राजकीय' बळी ?

विधानसभेनं हक्काभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं आणखी एका कर्तव्यदक्ष अधि-याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Dec 15, 2016, 04:11 PM IST

शनिवार वाड्यापुढे १५० फूट उंचीचा तिरंगा

शनिवार वाड्यापुढे १५० फूट उंचीचा तिरंगा

Dec 15, 2016, 04:10 PM IST

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

Dec 15, 2016, 04:06 PM IST

पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट

पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट 

Dec 15, 2016, 03:50 PM IST

पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट

जे परिवर्तन राज्यात झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यात होईल, असा विश्वास पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय.

Dec 15, 2016, 08:27 AM IST

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे.

Dec 14, 2016, 08:22 PM IST

पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Dec 14, 2016, 09:20 AM IST

पुणेकरांची हुडहुडी वाढली...

गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळती आहे. 

Dec 12, 2016, 10:36 PM IST

महापालिकांचा रणसंग्राम : पुण्यात उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पुण्यात उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

Dec 12, 2016, 09:26 PM IST