नवविवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या

पुण्यातल्या धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

Updated: Nov 22, 2016, 09:58 PM IST
नवविवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या  title=

पुणे : पुण्यातल्या धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

गळा चिरून आणि दोन्ही हात कापून या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. पूजा स्वप्नील भडवळे असं या मयत तरुणीचं नाव आहे. 24 वर्ष वय असलेल्या या विवाहितेचे हात कोपरापासून कापलेले आहेत. 

सहा महिन्यांपूर्वीज पूजाचं लग्न झालं होते. याप्रकरणी पूजाच्या नवऱ्याला ताब्यात घेण्यात आलंय. चारित्र्याच्या संशयावरून पूजाची हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.