पुणे

विजय चौधरीने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला

वारजे येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम लढतीत जळगावचा विजय चौधरी यांने बाजी मारली.  

Dec 10, 2016, 07:25 PM IST

वादाची मेट्रो सुस्साट

वादाची मेट्रो सुस्साट 

Dec 8, 2016, 10:13 PM IST

कुस्तीच्या आखाड्यात सुमो आणि जळगावचा मल्ल, असा रंगला सामना

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. आज झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात  सुमो आणि जळगावचा मल्ल सामना असा रंगला.  

Dec 8, 2016, 09:11 PM IST

पुण्यात सवाई स्वरयज्ञाला आजपासून सुरूवात

राग मारूबिहागने त्यांनी आपल्या वादनाला सुरूवात केली. तर जोग रागामध्ये त्यांनी रंगवलेल्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी दाद दिली. 

Dec 7, 2016, 09:09 PM IST

पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ

या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडे तयार करण्यात आलेत. यंदा पुन्हा सा-यांच्या नजरा चाळीसगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी याच्याकडे असणार आहेत. 

Dec 7, 2016, 08:52 PM IST

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

Dec 7, 2016, 08:49 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

Dec 7, 2016, 03:02 PM IST

मुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार  आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.

Dec 6, 2016, 06:02 PM IST