पुणे : पुण्यातल्या कात्रजमध्ये पत्नी आणि मुलींची हत्या करून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
दत्तनगरमधल्या टेल्को कॉलनीत ही भयंकर घटना घडलीये. दीपक हांडे असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केली.
दिपक यांच्याकडे एक सुसाईड नोट मिळाली असून त्यात आम्ही चौघे आयुष्य संपवत असून आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही असे लिहिलेले आहे.