पुणे

गुंडाचा भाजपात प्रवेश, आमदार गोटेंचा विरोध डावलून अनेकांना पक्ष प्रवेश

पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.

Apr 26, 2017, 05:46 PM IST

पुण्यातील नयना पुजारी सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल ८ मे रोजी

शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल ८ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 

Apr 26, 2017, 04:16 PM IST

मुंबई - पुणे... फक्त 11 मिनिटांत!

मुंबई - पुणे महामार्गामुळे या दोन शहरांमधलं अंतर आणि प्रवासाचा वेळ अत्यंत कमी झाला असला तरी त्यात अजून वाव आहे... लवकरच, हा प्रवास केवळ 11 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो... 'हायपरलूप'च्या साहाय्यानं...

Apr 26, 2017, 11:46 AM IST

पिंपरीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन, रणनीतीकडे लक्ष

पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. त्यात भाजपच्या आगामी काळातील रणनीती काय होईल या विषयी चर्चा होईलच, पण पिंपरी चिंचवड कराना काय मिळतंय आणि स्थानिक नेत्यांना काय मिळतंय या विषयी ही चर्चा सुरु झालीय.

Apr 25, 2017, 10:45 PM IST

पुण्यानं मुंबईला पुन्हा हरवलं!

यंदाच्या आयपीएलच्या मोसमामध्ये पुण्यानं मुंबईचा पुन्हा एकदा पराभव केला आहे.

Apr 24, 2017, 11:52 PM IST

पुण्यात विभागीय उपसंचालकांना पालकांनी घातला घेराव

खासगी शाळांकडून अवैधरित्या फी वाढ करण्यात आली असून ती शुल्कवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात विभागीय उपसंचालकांना पालकांनी घेराव घातला. 

Apr 24, 2017, 07:09 PM IST

धोनीकडून विरोधकांची बोलती बंद, पाहा माहीची फटकेबाजी

यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर धोनीला सूर गवसला आहे. 

Apr 22, 2017, 08:46 PM IST

पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ

उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद घरात अचानक आग लागल्याचे प्रकार पुण्यात वाढलेत. मागल्या दहा दिवसांत पुण्यात आगीच्या १५० घटना घडल्या आहेत. 

Apr 22, 2017, 08:41 PM IST

पुणे - पेट्रोल दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 22, 2017, 05:13 PM IST

पुणे - बंद घराला आग लागण्याच्या घटना वाढल्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 22, 2017, 04:59 PM IST