पुणे

पुण्यात भाजपमध्ये हाणामारी, महापालिकेतील कार्यालय फोडले

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप इच्छुकांनी जबरदस्त राडा केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजपच्या पारदर्शी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. 

Apr 18, 2017, 04:21 PM IST

बाणेर अपघात : चिमुकल्याच्या आईचाही मृत्यू

बाणेर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू झाला. पूजा विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव कारने ५ जणांना चिरडले होते. उपचारादरम्यान चिमुकल्याच्या आईचाही मृत्यू झाला.

Apr 18, 2017, 11:12 AM IST

मंत्रालयाच्या बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक

लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 17, 2017, 07:06 PM IST

पुणे जिल्ह्यात मद्यविक्री ४० टक्क्यांनी घटली...

महामार्गावरील मद्यबंदीनंतर रस्त्यांवरील अपघातांमध्ये घट झालीय की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. मात्र या निर्णयानंतर तळीरामांचं दारू पिण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी झालय. पुणे शहर तसेच जिल्ह्यात मद्यविक्री सुमारे ४० टक्क्यांनी घटल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगतेय. पाहूया एक रिपोर्ट... 

Apr 17, 2017, 06:41 PM IST

बाणेरमध्ये भरधाव कारने चौघांना उडवले

पुण्यात बाणेरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय. रस्ता ओलांडण्यासाठी डीव्हायडरपाशी उभ्या असलेल्या चार जणांच्या कुटुंबाला एका भरधाव वेगात आलेल्या कारने उडवल्याची घटना घडलीये.

Apr 17, 2017, 05:14 PM IST

दगडूशेठ हलवाई मंदिरात मोगरा फुलला

दगडूशेठ हलवाई मंदिरात मोगरा फुलला 

Apr 15, 2017, 10:20 PM IST

सुपरफास्ट : मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, १५ एप्रिल २०१७

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, १५ एप्रिल २०१७

Apr 15, 2017, 10:17 PM IST