धोनीच्या खराब प्रदर्शनवर बोलला स्मिथ
आयपीएल 10 मध्ये आतापर्यंत ५ पैकी २ सामन्यांमध्येच पुणे संघ विजय मिळवू शकला आहे. गुण यादीत त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमाकांवर आहेत.
Apr 22, 2017, 11:52 AM ISTपुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 08:04 PM ISTकर्तृत्ववान महिलांचा पुण्यात गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 06:40 PM ISTतुम्हीच विणा तुमची पैठणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 05:35 PM ISTएक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?
एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?
Apr 20, 2017, 09:38 PM ISTएक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर दिवसाकाठी ३० हजार वाहनं टोल न भरता जातात असा दावा कंत्राटदार कंपनीने केलाय.
Apr 20, 2017, 07:53 PM ISTबारामती नगरपरिषदेमध्ये पाहा काय चाललंय ते?
बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त अर्थात प्रोसेडींग गेल्या दोन वर्षांपासून लिहिण्यातच आलेले नव्हते. विरोधकांनी प्रोसेडींगची मागणी केल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं सिद्ध झाले. ते पूर्ण करण्यासाठी चक्क दोन कर्मचारी रात्रीचा दिवस करत प्रोसेडींग पूर्ण करत होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे बारामती न.प.चा असा हा 'पारदर्शक कारभार' पुढे आल्याची चर्चा आहे.
Apr 20, 2017, 08:06 AM ISTपुण्यातील बालगोपाळांची धमाल मॅंगोमस्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 10:07 PM ISTपुण्यातील भाजपातील राड्याचे सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासकडे
स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे भाजपमध्ये मंगळवारी जोरदार राडा झाला. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघेही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भिडले.
Apr 19, 2017, 10:02 PM ISTपुण्यात स्वीकृत नगरसेवकावरुन राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:15 PM ISTपुण्यातील दिघी परिसरातील सात बॉम्ब सापडलेत
जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडजवळ दिघी परिसरात टेकडीवर सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सात बॉम्ब आढळले. नागरिकांनी ते लष्कराच्या ताब्यात दिल्यान मोठा अनर्थ टळला.
Apr 19, 2017, 09:10 AM ISTपुण्यात भाजपमध्ये हाणामारी, महापालिकेतील कार्यालय फोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:17 PM ISTबाणेर कार अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:17 PM ISTपुणे-दौंड गाडीच्या डीएमयूतून धूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:16 PM IST