पुणे

ईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय. 

Jun 13, 2017, 02:16 PM IST

खुशखबर! मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग आज मान्सूननं व्यापून टाकला आहे. काही वेळापूर्वीच पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे.

Jun 12, 2017, 03:58 PM IST

पुण्यातल्या शौचालयाच्या बांधकामातल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश

टॉयलेट... एक प्रेम कथा, अशा नावाचा चित्रपट लवकरच येऊ घातला आहे. या चित्रपटाची कथा काय असणार आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पण, त्याआधी पुण्यात टॉयलेट हा बातमीचा विषय बनलाय आणि त्याचं कारण आहे, भ्रष्टाचार. 

Jun 10, 2017, 09:16 AM IST

पुण्यात कचरा कोंडी अशी थोडक्यात टळली

 नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ पुन्हा एकदा आजपासून कचरा कोंडीच्या तयारीत होते.

Jun 9, 2017, 06:27 PM IST

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वरील स्थगिती उठवली

जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या योजनेंतर्गत चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई शहरांविषयी आघात मूल्यांकन अहवाल (इम्पॅक्ट असेसमेंट) सादर झालेला असल्याने आता या शहरांसाठी योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दोन अर्जांद्वारे केली होती. तो अर्ज मान्य करत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवलीये. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय.

Jun 9, 2017, 03:57 PM IST

पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार

कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत. मागील आंदोलनाच्या वेळी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुन्हा आजपासून कचरा बंदचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कचरा डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आज महापालिककडून डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यातच आलेल्या नाहीत.

Jun 9, 2017, 02:00 PM IST

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

Jun 8, 2017, 06:28 PM IST