पुणे

पुण्यात अज्ञाताकडून २७ वाहनांची जाळपोळ

पुण्यात एका व्यक्तीनं 27 वाहनांची जाळपोळ केलीये.. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये.

Jul 9, 2017, 08:19 AM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

Jul 8, 2017, 09:56 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST

हिंजवडी आयटी नगरीत भररस्त्यातच तरुणावर अंत्यसंस्कार

आयटी नगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या पुण्यातल्या हिंजवडी आयटी नगरीत एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. 

Jul 8, 2017, 03:30 PM IST

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

 येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेय. दोन कैद्यांमधील भांडणात एकाचा मृत्यू झाला. आज सकाळची घटना ही घटना झाली. दरम्यान, खूनाचे वृत्त समजताच येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल  झालेत.

Jul 8, 2017, 02:05 PM IST

पुणे मनपात नगरसेवकांत दुजाभाव

पुणे मनपात नगरसेवकांत दुजाभाव

Jul 6, 2017, 10:10 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल 

Jul 6, 2017, 09:53 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Jul 6, 2017, 08:50 PM IST

नदीपात्रातली बांधकामं तोडण्याचे आदेश

नदीपात्रातली बांधकामं तोडण्याचे आदेश

Jul 5, 2017, 09:29 PM IST

अजित पवार यांनी या शब्दात पदाधिकाऱ्यांना फटकारले

राष्ट्रवादी आढावा बैठकती अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही, अशा पदाधिकऱ्यांना बाजूला केलं जाईल, कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Jul 5, 2017, 02:41 PM IST