पुणे

पुण्यातल्या 'त्या' मतदानाच्या EVMमध्ये छेडछाड नाही

२०१४ मध्ये पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत, तिथल्या ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय.

Jul 4, 2017, 11:01 PM IST

अपहृत चिमुकल्या तनिष्काचा मृतदेह सापडला

काही दिवसांपूर्वी पुण्यातून अपहरण झालेल्या तनिष्का आरोडेचा मृतदेह अकोला जिल्ह्यात सापडलाय. 

Jul 4, 2017, 04:34 PM IST

पुणे मेट्रो जोरात!

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम अपेक्षापेक्षा अधिक वेगानं सुरु असल्याचा दावा महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केलाय.

Jul 3, 2017, 08:21 PM IST

पुण्यातील डॉक्टर रुपातील हा देव माणूस, समाजासाठी आदर्श ठेवा!

फी किती द्यायची हे डॉक्टरांनी नाही तर, रुग्णांची ठरवायचं. एव्हढच नाही तर, रुग्णांनी फी देखील त्यांना जमेल तेव्हढीच द्यायची. अगदी नाही दिली तरी चालेल. कट प्रॅक्टिसच्या जमान्यात पुण्यातील एक डॉक्टर चक्क अशा पद्धतीने दवाखाना चालवत आहेत. डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या रुपातील हा देव माणूस.

Jul 1, 2017, 11:09 PM IST

पीएमपीएल ठेकेदारांचा संप मागे, बससेवा पूर्ववत सुरु

महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर पीएमपीएलच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आला असून तातडीने बससेवा पूर्ववत सुरु झालीय.

Jul 1, 2017, 05:57 PM IST

पुण्यात मुकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलीला गेलेत दिवस

मुकबधीर, गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं धक्कादायक प्रकरण उजेडात आले. गेल्या चार महिन्यांपासून प्रकार सुरु होता. मुलीला दिवस गेल्यानं हे प्रकरण उजेडात आले.

Jun 30, 2017, 06:25 PM IST

चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!

पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

Jun 29, 2017, 10:21 PM IST