पुणे

मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी तो करायचा घरफोड्या

मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी चक्क घरफोड्या करणाऱ्या तरूणाला पुणे पोलिसांनी अटक केलीय.

Sep 1, 2017, 10:59 PM IST

पुणे - सातारा रोड 'काळा डाग'... पण 'रिलायन्स इन्फ्रा'वर कारवाई कधी?

पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.

Sep 1, 2017, 07:35 PM IST

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

त्र्यंबकेश्वर-पुणे एसटी - टेम्पो अपघातात ९ ठार तर १५ गंभीर

 पुणे -नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ त्र्यंबकेश्वर-पुणे एसटी आणि टेम्पोचा यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जण जागीच ठार झालेत. तर १५ जण गंभीर जखमी आहेत. 

Aug 28, 2017, 07:41 AM IST

पुणे-सातारा रोडवर एसटी-ट्रक आणि मारुतीचा अपघात

पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला.

Aug 27, 2017, 04:44 PM IST

गडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास

नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर

Aug 27, 2017, 02:27 PM IST

नितीन गडकरींच्या कामांचं शरद पवारांनी केलं कौतूक

 'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

Aug 27, 2017, 02:09 PM IST