दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला, कराचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 10:10 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. ५९ वर्षांच्या दाऊदचा सगळ्यात ताजा फोटो भारताच्या हाती लागलाय.
Aug 22, 2015, 09:18 AM ISTन्यूयॉर्क टाइम्सला भारत पाकिस्तान युद्धाची भीती
भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याची भीती न्यूयॉर्क टाईम्सने व्यक्त केली आहे. लेखात न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे की, भारत पाकिस्तानपेक्षा निश्चितच प्रगतीपथावर आहे, म्हणून भारताला याचा सर्वात जास्त फटका बसेल, असं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अग्रलेखात आज म्हटलं आहे.
Aug 21, 2015, 07:01 PM ISTनवी दिल्ली : पाकिस्तानशी चर्चा नको
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 02:47 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्रीची गोळी घालून हत्या
पेशावर : पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात दहशतवाद्यांनी एका पश्तो अभिनेत्रीला तिच्या आईसमोर गोळ्या घालून हत्या केली.
मुसरत शाहीन असे या अभिनेत्रीचे नाव असून आपल्या आईसह नौशेरा जिल्ह्यात खरेदीसाठी जवळच्या बाजारात जात होती. रस्त्यात बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या
Aug 20, 2015, 08:47 PM ISTसैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी
पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 20, 2015, 07:00 PM ISTगिलानी सोडून सर्व फुटीरतावादी नेत्यांना अवघ्या ६० मिनीटांत सोडलं
नजरकैदेत ठेवलेल्या काश्मीरच्या फुटीरवादी नेत्यांना एका तासांत सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता गिलानी सोडून सर्वांना सोडण्यात आलंय.
Aug 20, 2015, 01:11 PM ISTमंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
मंडी, सौजियाँ भागात पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
Aug 17, 2015, 12:11 PM ISTपाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पंजाब प्रांताचे गृहमंत्री खानजादा यांचा मृत्यू
पाकिस्तानातील अटक इथं आत्मघाती हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शूजा खानजादा यांचा मृत्यू झालाय. ते ७१ वर्षांचे होते. खानजादा यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना हा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
Aug 16, 2015, 11:10 PM ISTपाकिस्तानच्या कुरापती सुरूच, बासित यांच्या उलट्या बोंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 06:00 PM ISTव्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!
संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...? लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?
Aug 15, 2015, 06:58 PM ISTअमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर
सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत.
Aug 10, 2015, 09:33 AM ISTपाकिस्तानात चिमुरड्यांच्या पॉर्न फिल्म्सचा धंदा, २८० मुलांचे ४०० व्हिडिओ जप्त
पाकिस्तानात लहान मुलांच्या पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावातून जवळपास २८० लहान मुलांच्या ४०० हून अधिक पॉर्न व्हिडिओ जप्त केले गेलेय.
Aug 9, 2015, 11:47 AM ISTरितेशच्या 'बंगिस्तान'वर पाकिस्ताननंतर सिंगापूर, अरब देशांतही बंदी!
रितेश सिधवानी याचा 'बंगिस्तान' या सिनेमावर आता सिंगापूर आणि अरब देशांतही बंदी घालण्यात आलीय. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं हा सिनेमा इथं न दाखवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 7, 2015, 10:33 AM ISTनावेदनंतर आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक
अजमल कसाब, नावेद खान आणि आता शौकत अली... एका मीडिया रिपोर्टनुसार भारत जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय.
Aug 6, 2015, 05:07 PM IST