व्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!

संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...?  लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?

Updated: Aug 15, 2015, 06:58 PM IST
व्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी! title=

मुंबई : संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...?  लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?

पाहा, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सांगतोय स्वातंत्र्यानंतर 'त्या' पहिल्या ६० दिवसांत... 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.