... तर भारताला परिणाम भोगावे लागतील, पाकिस्तानची धमकी
एकीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला धमकी दिलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल.
Aug 31, 2015, 09:42 AM ISTनावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती
नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती
Aug 28, 2015, 09:06 AM ISTनावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती
दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.
Aug 27, 2015, 06:36 PM ISTपाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं
पाकिस्तानात दाऊदचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ ठिकाणं आहेत. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत. दाऊदच्या पासपोर्टची माहिती आणि त्याच्या परिवारातील सर्वांची माहितीचे दस्तऐवज भारताकडे आहे.
Aug 26, 2015, 07:50 PM ISTमी दाऊदला कराचीत भेटलो, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा
भारताचा क्रमांक १ चा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपून बसल्याचे भारताने संपूर्ण पुराव्यानिशी सांगितले तरी त्याचा पाकिस्तान या गोष्टीचा इन्कार करीत आहे. पण पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आरिफ जमाल यांनी दावा केला आहे की, दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भेट घेतली आहे.
Aug 26, 2015, 07:33 PM ISTदहशतवादी नावेदचे पुरावे नष्ट करतोय पाकिस्तान
काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद हा पाकिस्तानचा नागरीक नाहीच, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
Aug 24, 2015, 04:01 PM ISTदाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याचा प्लान होता, पण...
भारताने पाकिस्तानात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला, पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याचा प्लान आखला होता, ही प्लान गुप्त होता, मात्र मुंबई पोलिसांमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे असं करणे शक्य झालं नाही. हे स्पष्टीकरण भाजपचे खासदार आणि माजी गृह सचिव आरके सिंह यांनी दिलं आहे.
Aug 24, 2015, 03:40 PM ISTआमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत - सरताज अझीझ
आमच्याकडेही अणूबॉम्ब आहेत, असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत रिजनल सुपरपॉवर असल्यासारखा वागतोय, मग आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, आम्हालाही स्वरक्षण करता येतं, असं सरताज अझीझ यांनी म्हटलंय.
Aug 24, 2015, 03:22 PM ISTपाकिस्ताननं एनएसए बैठक रद्द करणं दुर्दैवी - राजनाथ सिंह
भारत पाकिस्तान एनएसए बैठक रद्द होण्याला पाकिस्तान कारण असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीसंदर्भात केंद्र सरकारनं संसदेला विश्वासात घेतलं नसल्याची टीका, काँग्रेसनं केली आहे.
Aug 23, 2015, 05:22 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
Aug 22, 2015, 09:30 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला दिली आज रात्रीपर्यंतची मुदत
सुषमांनी पाकिस्तानला दिली आज रात्रीपर्यंतची मुदत
Aug 22, 2015, 08:05 PM ISTभारत-पाकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पातळी चर्चेवर टांगती तलवार
भारत-पाकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पातळी चर्चेवर टांगती तलवार
Aug 22, 2015, 08:05 PM ISTदाऊदच्या कुटुंबीय, साथीदारांच्या दुबई-पाकिस्तान वाऱ्या
दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार अजूनही पाकिस्तानमध्येच असल्याचे पुरावे समोर येत आहे. सुरक्षा एजन्सीने याचे काही पुरावे सादर केले आहे. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे, दाऊद काय त्याचे साथीदारही पाकिस्तानातच वास्तव्याला असल्याचं समोर आलं आहे.
Aug 22, 2015, 04:17 PM ISTभारताची कोणतीही अट चर्चेसाठी नको : पाकिस्तान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:55 PM ISTपाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज
पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.
Aug 22, 2015, 02:36 PM IST