पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर
पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.
Jul 9, 2015, 03:21 PM ISTगरज पडल्यास आण्विक शस्त्रं वापरणार, पाकिस्तानची धमकी
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी आज धक्कादायक विधान केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला स्वत:ला वाचविण्यासाठी आण्विक शस्त्रांचा वापर करावा लागला, तर तो ही करू'.
Jul 8, 2015, 04:00 PM IST२६/११चा हल्ला : पाकिस्तानचा हात, मुंबई पोलीस नोंदविणार हेडलीचा जबाब
२६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा कोर्टात सिद्ध करता यावा यासाठी आता मुंबई पोलिसांनी डेव्हिड हेडलीचा जबाब नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय.
Jul 8, 2015, 12:01 PM ISTव्हिडिओ : पाकला वाचविण्यासाठी तुटलेल्या हाताने वहाब रियाद उतरला बॅटिंगला
श्रीलंकेविरूद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात वहाब रियाद याने पाकिस्तानला पराभवापासून वाचविण्यासाठी फ्रॅक्चर हाताने फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. वहाबने अशी हिम्मत दाखवली की ती पाहून जगभरातील क्रिकेट फॅन्सने त्याची प्रशंसा केली.
Jun 30, 2015, 08:25 PM ISTपाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल
पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे..
Jun 28, 2015, 03:02 PM ISTपाहा, स्फूर्तिदायक 'ही नेम्ड मी मलाला'चा ट्रेलर
नॅशनल जिओग्राफिक चॅनल अॅकेडमी पुरस्कार विजेता डेविस गुगेनहीम यांच्या नजरेतून 'ही नेम्ड मी मलाला' ही डॉक्युमेंटरी जगाच्या समोर येतेय. याच डॉक्युमेटरींचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
Jun 24, 2015, 10:18 AM IST'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे'
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे".
Jun 23, 2015, 07:28 PM ISTपाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू
पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला.
Jun 22, 2015, 09:29 PM ISTरमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका
पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय.
Jun 18, 2015, 08:55 PM ISTजबरदस्तीनं लग्न लावून देण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर
ब्रिटनमध्ये राहून जबरदस्तीनं लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा दुसरा क्रमांक लागतोय, असं आता समोर आलंय. या गुन्ह्यात पहिल्या नंबरवर आहे 'पाकिस्तान'
Jun 17, 2015, 06:35 PM IST'पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही' - पाकिस्तानची दर्पोक्ती
भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्यावर पाकिस्तानने दर्पोक्ती केली आहे. म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या केलेल्या खात्म्यामुळे पाकिस्तानने चांगलाच धास्तावला आहे.
Jun 11, 2015, 01:16 PM ISTव्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा
भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
Jun 10, 2015, 04:41 PM ISTम्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
Jun 10, 2015, 03:19 PM IST'मोदींना अटक करा, १०० कोटी रुपये देईन' पाक नेता बरळला
भारताचं शेजारी राष्ट्र पाकिस्तान वारंवार भारताबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल गरळ ओकतंय. 'नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणाऱ्याला मी १०० कोटींचं बक्षीस देईल', अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचा खासदार सिराज उल हकनं उधळली आहेत.
Jun 2, 2015, 12:06 PM ISTभारत-पाक सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार
पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. पूँछमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. रात्री 12 वाजता आणि सकाळी 6 वाजता पाकिस्तानकडून ही फायरिंग करण्यात आली.
Jun 1, 2015, 06:13 PM IST