नितीश कुमार

लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Sep 3, 2015, 01:42 PM IST

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

Aug 9, 2015, 03:49 PM IST

रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी

दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 29, 2015, 06:04 PM IST

"योगच्या राजकारणापेक्षा योग करा"

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे.  'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.

Jun 14, 2015, 03:46 PM IST

नितीश कुमारांचे 'बिहार@2025'

 'बिहार@२०२५' या लक्ष्यवेधी मोहिमेची सुरवात नितीशकुमार सरकारने केली आहे.

Jun 10, 2015, 10:41 AM IST

तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. 

Jun 8, 2015, 03:39 PM IST

'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

Jun 4, 2015, 01:52 PM IST

बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.

Apr 22, 2015, 03:00 PM IST

नितीश कुमारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नितीश कुमारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट 

Feb 12, 2015, 10:05 AM IST