नितीश कुमार ईव्हीएम हॅकिंगवर म्हणतात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली
Dec 17, 2017, 10:22 PM ISTकेजरीवाल यांच्यानंतर हा नेताही करणार नाही गुजरातमध्ये प्रचार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
Nov 25, 2017, 09:00 PM ISTलालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'
आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे
Nov 20, 2017, 11:46 PM ISTमराठा आरक्षणाबाबत नितीश कुमार म्हणतात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Nov 13, 2017, 11:20 PM ISTबिहार | खासगी क्षेत्रातही आरक्षण द्या - नितीश कुमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 10:59 PM IST..खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा - नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.
Nov 6, 2017, 04:11 PM ISTनितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 12, 2017, 07:41 PM ISTपाटणा | लालूंनी नितीश कुमारांना डिवचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 06:37 PM ISTबिहारमध्ये महापूर 56 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. अद्यापही पूरपरिस्थिती कायम असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Aug 15, 2017, 06:35 PM ISTजेडीयूमध्ये नवी 'यादवी' सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:42 PM ISTआसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर
आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
Aug 14, 2017, 01:43 PM ISTजेडीयू: कोण आहेत आरसीपी सिंह? ज्यांनी राज्यसभेत घेतली शरद यादव यांची जागा
कोण आहेत हे आरसीपी सिंह? ज्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
Aug 12, 2017, 08:02 PM ISTजनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले
लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2017, 07:24 PM ISTमोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...
पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
Aug 12, 2017, 06:27 PM IST