नितीश कुमार

निर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!

व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 09:53 AM IST

मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?

उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे. 

Mar 16, 2017, 09:18 AM IST

नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत युतीच्या शोधात

एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा  भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे. 

Oct 25, 2016, 09:47 AM IST

2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. 

Apr 29, 2016, 05:38 PM IST

संघमुक्त भारताची नितीश कुमारांची घोषणा

संघमुक्त भारताची नितीश कुमारांची घोषणा

Apr 17, 2016, 11:10 PM IST

पंतप्रधान मोदी समर्थकांवर भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा- सोनेपूर रेल्वे आणि ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी बिहारच्या हाजीपूरमध्ये आले होते.

Mar 12, 2016, 06:02 PM IST

नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले

पटना : निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नेत्यांचे समर्थक नाचतात, गातात, हाण्यामारा करतात अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.

परंतु नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होताच. अनिल शर्मा या त्यांच्या समर्थकाने चक्क आपल्या हाताचे बोट कापले.

Nov 24, 2015, 07:25 PM IST

लालूंच्या दोन्ही पुत्रांचा नितीश मंत्रिमंडळात समावेश

लालूंच्या दोन्ही पुत्रांचा नितीश मंत्रिमंडळात समावेश

Nov 20, 2015, 09:05 PM IST

फोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके!

आज, शुक्रवारी बिहार मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी पार पडला. याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारबालासोबत जोरदार धिंगाणा केलेला पाहायला मिळाला. 

Nov 20, 2015, 09:05 PM IST

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

Nov 20, 2015, 07:19 PM IST

नितीशनी दिल्लीला जाण्याची तयारी करावी - फारुक अब्दुल्ला

नितीशनी दिल्लीला जाण्याची तयारी करावी - फारुक अब्दुल्ला

Nov 20, 2015, 05:45 PM IST

नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

Nov 20, 2015, 05:16 PM IST

नितीश कुमारांच्या शपथविधीला हे नेते राहणार उपस्थित

नितीश कुमारांच्या शपथविधीला हे नेते राहणार उपस्थित

Nov 20, 2015, 11:50 AM IST

नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज  दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित होते.

Nov 20, 2015, 10:38 AM IST