नाशिक

नाशिक : आणखी किती मुलींचं केलंय शोषण?

नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आलीय. 

Dec 6, 2016, 08:10 PM IST

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. 

Dec 5, 2016, 09:05 AM IST

नाशिक जिल्हा बँकेवर धाड

नाशिक जिल्हा बँकेवर धाड 

Dec 1, 2016, 09:18 PM IST

बंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा

नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

Dec 1, 2016, 11:01 AM IST

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

 नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्याना घेऊन जाणा-या व्हॅनने पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती. मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. 

Nov 30, 2016, 05:44 PM IST

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

Nov 30, 2016, 04:22 PM IST

नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई

देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.

Nov 26, 2016, 05:57 PM IST

नोटबंदीमुळे नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये सुट्यांचा प्रश्न

संपूर्ण देशाला चलन पुरवठ्याचे  काम करणाऱ्या करन्सी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सुट्या नोटांची अडचण भासत आहे. अहोरात्र काम सुरु असल्याने बँकेत केव्हा जायचे आणि कुटुंबाला लागणारे घरखर्च कस भागवायचे असा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकाराने या सर्व कर्मचाऱ्यांना सुटे शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा द्यावे, अशी मागणी होते आहे 

Nov 25, 2016, 07:00 PM IST