नाशिक

नाशिकमध्ये पार्किंगची समस्या अशी सुटणार

शहरातील अनेक भागात वाहनतळ  उभारले जाणार असून त्रिस्तरीय पार्किंग व्यव्यस्था केली जाणार आहे. 

Dec 12, 2016, 11:07 PM IST

अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?

अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?

Dec 12, 2016, 09:19 PM IST

नाशिकमध्ये नोटा बदलणाऱ्या दोघांना अटक

नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. 

Dec 12, 2016, 11:25 AM IST

'मंदिर नगरी' नाशिकमध्ये पुरोहितांचं अनोख पाऊल

नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.

Dec 11, 2016, 09:06 AM IST

विकासाचा टेंभा नको, खरोखर कामं करा - नाशिककर

विकासाचा टेंभा नको, खरोखर कामं करा - नाशिककर 

Dec 8, 2016, 10:21 PM IST

महापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास

एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 8, 2016, 07:09 PM IST

दुसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण, शिक्षकाला केली अटक

संगमनेर तालुक्यातील गारोळे पठारमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.

Dec 8, 2016, 05:17 PM IST

गँगरेपनंतर नाशिकमध्ये लवबर्डची झाडाझडती

एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थिनीवर नाशिक शहरात सामुहिक बलात्काराची घटना उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी निर्जन ठिकाणी बसलेल्या युगुलांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 7, 2016, 09:01 PM IST

शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, नातेवाईकांचा धक्कादायक आरोप

येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

Dec 6, 2016, 10:48 PM IST