नाशिक

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. तीन मजली इमारतीच्या छतावरुन या तरुणाने खाली उडी घेतली. 

Dec 30, 2016, 07:33 AM IST

नेमका कसा सुरू झाला 'छबू'चा छापखाना?

बनावट नोटांचा छापखाना चालविणाऱ्या छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत आज पाच दिवसांची वाढ करण्यात आलीय. आता नोटा छापण्यासाठी लागणारी मशीन आली कुठून? आणि त्याच्या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु झालाय. 

Dec 29, 2016, 08:16 PM IST

नाशिकमध्ये पुरोहित होणार कॅशलेस

आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडाली. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहीत हे आता कॅशलेस होणार आहे..  

Dec 29, 2016, 01:25 PM IST

भयंकर... कांद्याला एक रुपया किलोचा भाव!

रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत. 

Dec 28, 2016, 06:41 PM IST

राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Dec 28, 2016, 08:22 AM IST

बनावट नोटाप्रकरणी भुजबळ समर्थक छबू नागरेवर देशद्रोहाचा ठपका

बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ समर्थक छबू नागरेचा 200 कोटी रूपयांच्या नोटा छापायचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Dec 26, 2016, 08:27 PM IST

झी 24 तास इम्पॅक्ट : तुरुंगात मोबाईल प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

तुरुंगात मोबाईल प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Dec 23, 2016, 10:35 PM IST

नाशिक तुरुंगात आणखीन आठ मोबाईल जप्त

नाशिक तुरुंगात आणखीन आठ मोबाईल जप्त 

Dec 22, 2016, 04:13 PM IST