नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...

 नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्याना घेऊन जाणा-या व्हॅनने पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती. मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. 

Updated: Nov 30, 2016, 05:44 PM IST
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट... title=

नाशिक :  नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्याना घेऊन जाणा-या व्हॅनने पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती. मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. 

पाहा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ