नाशिक

निफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त

निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Nov 17, 2016, 03:30 PM IST

नाशकात दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरात काळ्या पैशांची चर्चा सुरु आहे. बेहिशोबी पैशांबरोबरच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. नाशिक शहरात गेल्या दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना उघडकीस आल्यात. 

Nov 13, 2016, 11:05 PM IST

नाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर

थंडीचा जोर सर्वत्र वाढताना दिसतोय. नाशिक, पुण्यातही थंडीचा जोर वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा ८.४ अंश सेल्सिअसवर आला आहे. नाशिकचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.

Nov 12, 2016, 12:32 PM IST

निफाडमध्ये हुडहुडी, पारा 7.8 अंश सेल्सियसवर

राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे.

Nov 10, 2016, 08:21 AM IST

नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु झाली आहे. 

Nov 8, 2016, 06:25 PM IST