नाशिक

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

शहरातील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री पुन्हा आठ मोबाइल सापडले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 22, 2016, 10:40 AM IST

माजी खासदार देविदास पिंगळे एसीबीच्या अटकेत

नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.  

Dec 21, 2016, 08:44 PM IST

नाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर  देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही. 

Dec 19, 2016, 07:40 PM IST

सख्खा मित्र बनला पक्का वैरी!

नाशिक शहरात मित्रानेच मित्राला २३ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Dec 17, 2016, 03:14 PM IST

कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर

कांद्याचे भाव मोठ्याप्रमाणात घसरल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी शिर्डी-मालेगाव रस्त्यावर आंदोलन केले. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.

Dec 16, 2016, 05:47 PM IST

कैद्यांकडे मोबाईल : चौकशी सुरू

चौकशी सुरू 

Dec 16, 2016, 04:07 PM IST

नाशिकमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

नाशिक शहरातल्या देवळाली कॅम्प परिसरात एका फिजिओ थेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.  

Dec 16, 2016, 03:21 PM IST

नाशिक कारागृहात मुक्तपणे कैद्यांकडे मोबाईल, सुरक्षा व्यवस्थेचे धिंदवडे

येथील कारागृहात कैदी मुक्तपणे, अनिर्बंधपणे मोबाईलवर बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कैदी मोबाईलवर बोलत असल्याची दृष्य झी 24 तासच्या हाती लागली आहेत.

Dec 14, 2016, 07:52 PM IST

नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल

नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली. 

Dec 13, 2016, 07:17 PM IST