नाशिक

17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर

17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर

Jan 7, 2017, 04:43 PM IST

बनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी

बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट  नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.

Jan 5, 2017, 04:58 PM IST

शरद पवार आक्रमक, नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा

बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे.

Jan 5, 2017, 04:55 PM IST

५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे

नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या 

Jan 4, 2017, 11:48 PM IST

नाशिकच्या महाजन बंधूंचा डॉ. सुभाष चंद्रा यांनी केला गौरव

देशभरातील चार प्रमुख महानगरांना जोडणा-या महामार्गावरुन जवळपास सहा हजार किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार करणा-या नाशिकच्या महाजन बंधूंचा एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी गौरव केला. 

Jan 4, 2017, 11:06 PM IST

भारतीय भाजीपाल्याला उघडली युरोपीय कवाडे

भारतीय भाजीपालाला युरोपीय देशाची कवाड खुली झाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लहरी हवामान नोटबंदीचा फटका  बसलेल्या शेतकर्याला आता कुठे अच्छे दिनचे स्वप्न पडू लागलेत..

Jan 4, 2017, 10:54 PM IST

नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Jan 3, 2017, 11:35 PM IST