झी हेल्पलाइन, नवी मुंबई, १६ ऑगस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2014, 07:03 PM IST'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'
सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.
Aug 9, 2014, 10:57 PM ISTनवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Aug 9, 2014, 02:03 PM ISTडिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
Aug 5, 2014, 10:35 AM ISTनवी मुंबईत पावसाची संततधार
Jul 28, 2014, 01:16 PM ISTनवी मुंबईत बालकामगारांची सुटका; 60 मुली, 7 मुलांचा समावेश
नवी मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तब्बल 67 बालकामगारांची सुटका करण्यात आलीय.
Jul 19, 2014, 09:36 PM ISTनवी मुंबईत 67 बालकामगारांची सुटका
Jul 19, 2014, 07:48 PM ISTमुंबई, ठाणेसह नवीमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक धीमी
मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलीय. शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय.सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणा-यांचीही या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालीय.मात्र या पावसातही लोकलसेवा सुरळीत असली तरी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा 10 ते 20 मिनेट उशिराने सुरु आहे.
Jul 16, 2014, 08:21 AM ISTनवी मुंबईतील फाम सोसायटी घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:48 PM ISTएक्स्लुझिव्ह: पाहा ‘ऑपरेशन फाम’ महाघोटाळा
आम्ही करतोय एका महाघोटाळ्याचा पर्दाफाश... भूखंडाचं श्रीखंड लाटून, त्यावर भ्रष्टाचाराचे इमले बांधणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही आज उघड करणार आहोत. ‘आदर्श घोटाळ्याचीच मिनी आवृत्ती’ म्हणता येईल, असा हा घोटाळा आहे... नवी मुंबईतील फाम सोसायटीतील हा कथित हाऊसिंग घोटाळा आम्ही जगापुढं उघड करतोय...
Jul 7, 2014, 07:57 PM ISTExclusive: ‘ऑपरेशन फाम’ महाघोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 07:56 PM ISTनवी मुंबईत विवस्त्र करून गुंडाची महिलेला मारहाण
Jul 3, 2014, 11:29 AM ISTनवी मुंबईत विवस्त्र करून गुंडाची महिलेला मारहाण
नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसीतल्या इंदिरा नगर झोपडपट्टीत एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करत असल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेने धर्माबाहेर लग्न केल्यानेही ही मारहाण होत होती.
Jul 3, 2014, 09:00 AM ISTनवी मुंबईत महिलेला विवस्त्र करून मारहाण
तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करीत आहे, या महिलेने परधर्मातील मुलाशी लग्न केल्याने तिला मारहाण होत असल्याचे या महिलेने पोलिसांत तक्रार करताना सांगितले.
Jul 1, 2014, 08:58 PM ISTचहा टपरीवर काम करणाऱ्याचं 'अमृततुल्य' यथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 09:22 PM IST