नवी मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश

 नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश झालाय. प्रवेशाचं आमीष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या तिघांना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीएच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.

Feb 17, 2015, 10:10 AM IST

कोकण सरस : संस्कृती, कलाकृतींनी नटले प्रदर्शन

संस्कृती, कलाकृतींनी नटले प्रदर्शन

Feb 12, 2015, 10:05 AM IST

मुंबईजवळ नरबळी?

मुंबईजवळ नरबळी?

Feb 10, 2015, 09:02 AM IST

मुंबईजवळ आढळले अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष

उरणजवळ चिरनेर या गावात नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. गावाजवळ एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळावर लिंबू, हार, अगरबत्ती, अर्धवट जळालेली कवटी सापडल्यानं नरबळीचा संशय उत्पन्न होतोय. 

Feb 9, 2015, 10:59 PM IST

नवी मुंबईत ज्वेलर्स दुकानावर दिवसा दरोडा, आरोपी सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतील पनवेलजवळच्या कामोठ्यात दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर घातलेला दरोडा सीसीटीव्हीत कैद झालाय. मंगळवारी संध्याकाळी कामोठ्यातल्या कलश ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकावर चाकू हल्ला करत दरोडा घातला.

Jan 7, 2015, 04:23 PM IST

आणखी एका टोलचा भुर्दंड,खारघरचा टोल अखेर सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे. टोल वसुलीतून खारघर ते पनवेलपर्यंतच्या रहिवाशांना सूट देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Jan 6, 2015, 09:35 AM IST

कर्नाळा महोत्सवाचा तिसरा दिवस

कर्नाळा महोत्सवाचा तिसरा दिवस

Dec 27, 2014, 09:40 AM IST

नवी मुंबईत 'कर्नाळा महोत्सवा'ला सुरुवात

नवी मुंबईत 'कर्नाळा महोत्सवा'ला सुरुवात

Dec 26, 2014, 10:49 AM IST