नवी मुंबईतून २०१९ मध्ये विमानं उडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:36 PM ISTनवी मुंबईत पाणीपाजून रोगमुक्त करण्याचा बाबाचा दावा
केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणार्या बाबाचा दरबार नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावलाय.
Dec 17, 2014, 09:13 AM ISTपाणीपाजून रोगमुक्त करण्याचा बाबाचा दावा
Dec 17, 2014, 09:04 AM ISTदेवगडचा आंबा नवी मुंबईच्या बाजारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 10:16 PM ISTपुण्यातील गुंड गजा मारणेला नवी मुंबईत अटक
पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केली. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीये.
Dec 11, 2014, 10:15 PM IST'स्त्रियांनी मॅक्सी घातल्यास ५०० रुपयांचा दंड'
महिलांनी काय परिधान करावं किंवा काय परिधान करू नये, यावरून आत्तापर्यंत बिहारमध्ये खाप पंचायतीनं काढलेले फतवे चर्चेत येत होते. मात्र, असे फतवे आता शहरांमध्येही दिसू लागलेत.
Dec 9, 2014, 02:54 PM ISTमाजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
Dec 4, 2014, 10:10 PM ISTमाजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
नवी मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाईक कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडू लागलीय.
Dec 4, 2014, 02:56 PM ISTसिडकोच्या 'स्वप्नपूर्ती'ची सोडत जाहीर, घरांचा ताबा कधी मिळणार?
नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत आज पार पडली. २०१६ पर्यंत या घरांचा ताबा मिळणार आहे.
Nov 29, 2014, 07:38 PM ISTनवी मुंबई विमानतळ उभारणीचा अडथळा दूर
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा अडथळा दूर झाला आहे. १६ गावातील गावक-यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी देण्यास संमती दिली असल्याने आता आगामी वर्षी विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
Nov 26, 2014, 07:35 PM ISTइनऑर्बिट मॉलवर पडणार हातोडा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:21 AM ISTनवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
Oct 14, 2014, 12:19 PM ISTपत्नी आणि दोन वो असणाऱ्याचा पतीचा खून
पत्नी आणि तीन मुले असताना एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये गेली दहा वर्ष राहत असलेल्या एका व्यक्तीने आणखी एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकविले. ही गोष्ट त्याच्या पहिल्या प्रेयसीला कळाले तेव्हा तिने त्याचा खून करून त्याला साताऱ्याच्या जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना घडली. हा व्यक्ती वाशीमध्ये संडे नावाचा बार चालवात होता.
Sep 10, 2014, 07:33 PM IST