नवी मुंबई

सहाव्या मजल्यावरच्या घरात तब्बल सहा दिवस नागाचं बस्तान!

सहाव्या मजल्यावरच्या घरात तब्बल सहा दिवस नागाचं बस्तान!

Nov 28, 2015, 10:37 AM IST

धक्कादायक : दोन मुलींची हत्या करून महिलेनं केली आत्महत्या

क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय.  नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.

Nov 25, 2015, 09:25 AM IST

कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस

 नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.

Nov 22, 2015, 08:24 PM IST

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

Nov 21, 2015, 06:24 PM IST

नवी मुंबईत 'वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी' अभियान

नवी मुंबईत 'वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी' अभियान

Nov 20, 2015, 06:14 PM IST

कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 30 गोण्यांत कोंबलेला अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. 

Oct 23, 2015, 05:59 PM IST