नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
Dec 29, 2015, 09:43 AM ISTस्वत:च्याच अपहरणाचा रचला होता बनाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2015, 10:35 AM IST'त्या' रिक्षा चालकांच अपहरण झालंच नव्हतं
नवी मुंबईतील सिवूड येथील रिक्षाचालकांच अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती.
Dec 27, 2015, 10:22 AM ISTनवी मुंबईत दिघातील अनधिकृत बांधकाम कारवाईला तात्पुरती स्थगिती
नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Dec 22, 2015, 07:14 PM ISTनवी मुंबईतील अजब ल्युमोसिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2015, 10:52 AM ISTआता, कचऱ्याचाही भ्रष्टाचार... पाहा, कसा होतोय हा भ्रष्टाचार
आता, कचऱ्याचाही भ्रष्टाचार... पाहा, कसा होतोय हा भ्रष्टाचार
Dec 15, 2015, 09:44 PM ISTनवी मुंबई : रिक्षाचालकाचे अपहरण करुन त्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 10:09 AM ISTनवी मुंबईत रिक्षा चालकाचे अपहरण करुन मारहाण, रिक्षाचालक बेपत्ताच
येथील एका रिक्षा चालकाचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. रिक्षा चालक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, रिक्षा चालकाचे अपहरण करुन त्याला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ हा या रिक्षा चालकाच्याच मोबाईल वरूनच व्हायरल झालाय.
Dec 10, 2015, 10:16 PM ISTस्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई मनपा बाद होण्याची शक्यता ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2015, 12:08 PM IST...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार?
देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2015, 11:21 AM ISTमुख्यमंत्री काका आमचं घर वाचवा...
एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्न पाहिली जात असताना दिघ्यातील २५ ते ३० हजार लोक विकासाच्या नावाखाली बेघर होणार आहेत. आपल्या डोळ्यादेखत त्यांचा संसार उद्धवस्त होणाराय... पण याचं सोयरसूतक ना सत्ताधा-यांना... ना विरोधकांना...दिघा गावातल्या भगतजी इमारतीत राहणा-या या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना घातलेली ही आर्त साद... पण कायदा आंधळा असतो... कायदा राबवणारे निष्ठूर असतात... त्यामुळेच कोणाचं घरटं उध्वस्त होत असलं तरी त्याचं सोयरसूतक त्यांना नसतं.
Dec 5, 2015, 08:24 AM ISTनवी मुंबईतील दिघातील अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:27 PM ISTनवी मुंबई - अंध विद्यार्थ्यांसाठी मनपाची लायब्ररी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:20 AM ISTनवी मुंबईतील दिघावासियांना नोटीस, घरांवर हातोड्याची भिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 10:30 PM ISTदैव बलवत्तर...नवी मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप
'देव तारी त्याला कोण मारी' असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.
Dec 3, 2015, 04:14 PM IST