नवी मुंबई

पाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप

पाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप

Mar 20, 2016, 10:06 AM IST

टोल वाचवण्यासाठी त्याने गाडीवर लावला चक्क लाल दिवा

नवी मुंबई : टोलमधून सूट मिळावी म्हणून एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क केंद्रीय मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र बनवून तसेच स्वतःच्या होंडा सिटी कारमध्ये लाल दिवा बसवल्याची घटना उघडकीस आलीये. 

Feb 25, 2016, 08:55 AM IST

देशातली 10 स्वच्छ शहरं जाहीर

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकारनं देशातली सगळ्यात स्वच्छ अशा 10 शहरांची यादी जाहीर केली आहे. 

Feb 15, 2016, 04:30 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सानपाडा येथे तांत्रिक बिघाड

हार्बर रेल्वे मार्गावरील विघ्न काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी सानपाडा येथे तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना रेलरोको केला.

Feb 9, 2016, 10:21 AM IST

'...झी २४ तासवर येऊन माफी मागेन'

'...झी २४ तासवर येऊन माफी मागेन'

Feb 6, 2016, 06:05 PM IST

लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण

ऐन लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय. ऐरोलीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न वडाळा इथं राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरलं होतं. विवाह ठरवताना दोन लाख रोख हुंडा देण्याचे ठरलं त्याप्रमाणे हुंडा देण्यातही आला.

Jan 31, 2016, 09:04 AM IST