ठाण्यात राष्ट्रवादी-सेनेत मानापमान नाट्य
ठाण्यात पातळी पाडा उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात चांगलंचं निषेध नाट्य रंगलं. शिवसेनेच्या आमदारांनी विकास कामांमध्ये सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
Dec 30, 2012, 08:50 AM ISTठाण्यात विवाहीत महिलेचा गळा दाबून खून
ठाण्यातल्या विटावा भागात महिलेची हत्या करण्यात आली आहे. या २१ वर्षीय महिलेचं नाव गायत्री लोहार असं आहे... वर्षभरापूर्वी संपत नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं..
Dec 22, 2012, 11:58 AM IST'कंटेनर'मध्ये भरतेय शाळा... शिक्षणाचे तीन तेरा
स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटल्यानंतरही ठाण्यासारख्या शहरात कंटेनरच्या भयाण शाळेत मुलांना शिक्षण घ्य़ावं लागतंय. हे सर्वशिक्षा अभियान आणि सरकारचंही अपयश म्हणावं लागेल.
Dec 18, 2012, 01:49 PM ISTट्राम रेल्वे करणार ठाणेकरांचा प्रवास सुकर
ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि आम आदमीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ट्राम रेल्वे सुरू करण्याचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. येत्या दीड वर्षात ‘लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिलीय.
Nov 28, 2012, 09:01 AM ISTठाण्यात माव्यात भेसळ, पाच ठिकाणी धाड
दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात एफडीएने पाच ठिकाणी छापे टाकून बारा लाखांचा मावा जप्त करण्यात आला आहे. हा मावा भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
Nov 8, 2012, 12:36 PM ISTनगरपरिषद निवडणूक : ठाण्यात राष्ट्रवादीची सरशी
ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगर परिषदेचा निकाला जाहीर झालाय. जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.
Nov 5, 2012, 02:22 PM ISTठाण्यात सेना-काँग्रेस मैत्री संपुष्टात
ठाण्यात शिवसेना-काँग्रेस मैत्रीचे दावे संपुष्टात आलेत. लोकशाही आघाडीनं स्थायी समितीच्या सभापतीपदाचा फॉर्म काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांनी भरलाय.
Oct 12, 2012, 06:54 PM ISTआता महिला पुरोहित
नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यंदा गणेश चतुर्थीला हे पुणे-डोंबिवलीत सर्रासपणे दिसण्याची शक्यता आहे.
Sep 18, 2012, 07:42 AM ISTगुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाड मोकाट
झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.
Sep 6, 2012, 10:21 PM ISTजितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Sep 5, 2012, 05:45 PM ISTठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला
ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.
Sep 5, 2012, 09:43 AM IST‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात
महाराष्ट्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या धावपटूंचा सहभाग असलेल्या २३व्या ठाणे महापौर ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला सुरूवात झाली आहे.
Aug 26, 2012, 09:19 AM ISTसिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?
ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.
Aug 19, 2012, 12:33 PM ISTअजूनही स्थायी समिती नाहीच, ठाणेकर संतप्त
ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 18, 2012, 09:36 AM ISTकाँग्रेसला दणका, ठाण्याचे विरोधी नेतेपद रद्द
ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.
Jul 6, 2012, 08:14 PM IST