अनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर...
ठाण्यात शिळफाट्याजवळ सात मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ३८ वर पोहचलीय तर जखमींचा आकडा ६५ वर गेलाय.
Apr 5, 2013, 07:46 AM ISTसात मजली इमारत कोसळून नऊ ठार
ठाण्यात शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळलीय. या अपघातात ९ जण ठार ते ४५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आहे.
Apr 4, 2013, 07:52 PM ISTगंजलेल्या पाईपलाईनचा बोजवारा... अधिकारी झोपलेत का?
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.
Apr 4, 2013, 07:57 AM ISTहर्षलानं रोडरोमिओला शिकवला चांगलाच धडा
रस्त्यावर तरुणींची छेडछाड ही जणू काही आता नेहमीचीच गोष्ट झालीय. हाच अनुभव एका राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूनलाही आला. मात्र, तीनं या प्रसंगाला धाडसानं उत्तर देत एक धडाच तरुणींना दिलाय.
Apr 3, 2013, 12:48 PM IST`चमकोगिरी` सुरूच, कधी थांबणार चमकोगिरी?
होर्डिंग काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतर अनेक शहरात त्याचा परिणामही दिसून आला. दोन दिवसांपूर्वीच सर्व पालिकांनी शहरातील होर्डिंग आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
Mar 17, 2013, 12:02 AM ISTगटवादात हॉस्पिटलची तोडफोड; कारवाई होणार?
ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन गटाच्या हाणामारीत हॉस्पिटलचीच तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय.
Mar 12, 2013, 09:10 AM ISTठाण्यात मनसेची मिळणार आघाडीला साथ?
ठाणे महापालिकेच्या सत्ता संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राजकीय भूमिकांमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत.
Feb 12, 2013, 12:02 PM ISTम्हाडा आता ठाण्यातही घरे बांधणार....
मुंबई आणि उपनगरात स्वतःच हक्काचं घर नसणाऱ्यांसाठी खूष खबर. म्हाडा आता गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ठाणे आणि कळव्यात घरं बाधणार आहे.
Feb 6, 2013, 01:04 PM ISTटाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
Feb 5, 2013, 10:26 AM ISTट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे
ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल मार्गावर लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खुशखबर. ठाणे-पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल्स आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळं या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे.
Jan 15, 2013, 12:50 PM ISTछेड काढलीत तर सॅंडलचा जोरका झटका
महिलांची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला सॅंडल धाऊन येणार आहे. ठाण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी महिलांना अडचणीच्या वेळी मदत करणारी एक सँडल तयार केलीय.
Jan 6, 2013, 02:47 PM IST‘२४ तास’चा पाठपुरावा; मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून मदत
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Jan 5, 2013, 08:31 AM ISTदुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!
‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.
Jan 3, 2013, 01:56 PM ISTएकतर्फी प्रेम अन् 'ती'च्यावर ब्लेडनं वार
अवघा देश नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असताना ठाण्यामध्ये पुन्हा एका मुलीला पुरुषी अहंकाराला बळी पडावं लागलंय. एका माथेफिरु तरुणानं तरुणीवर ब्लेडने वार केल्याची घटना ठाणे स्टेशनवर घडलीय.
Jan 1, 2013, 10:19 AM ISTथर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर
थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना ठाणेकरांनो जरा जपून. सेलिब्रेशन करताना तुम्ही थोडसं जरी काही वाकडंतिकडं केलं तरी तुम्ही पकडले जाल. कारण पोलिसांसोबतच तिस-या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.
Dec 31, 2012, 08:26 AM IST