'इंद्रधनु' रंगे इंटरनेट संगे
ठाण्याच्या ‘इंद्रधनु’ सांस्कृतिक कार्यक्रम रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. गेल्या पंचवीस वर्षात इंद्रधनुच्या व्यासपीठावर ३०० एकाहून एक सरस दर्जेदार कार्यक्रमांनी ठाणेकरांचे साहित्यक, कला आणि संगीत जीवन समृध्द केलं. आता ‘इंद्रधनु’च्या संस्मरणीय मैफली जगभरातील रसिकांसाठी यु ट्यूबवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
Nov 23, 2011, 02:08 PM ISTटीएमटीचा त्रास, ठाणेकर झाले उदास
ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात असते.आता अकार्यक्षम कर्मचारी आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे ठाणेकर हैराण झाले.
Nov 18, 2011, 11:50 AM ISTबोलबच्चन गॅँग जेरबंद
ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेणा-या दहा जणांच्या
केलं आहे. या गँगन आणखी किती गुन्हे केले आहेत य़ाचा पोलीस शोध घेत आहेत.
Nov 16, 2011, 09:36 AM IST
टीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा
ठाणे शहरात टीएमटीच्या बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्यापाईपलाईनवर बस धडकल्याने पाईपलाईन फुटली.
Nov 14, 2011, 05:51 AM ISTकाँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचा पेट्रोल भडका
पेट्रोलच्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे सखे सोबती असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही ठाण्यात रस्त्यावर उतरली.
Nov 7, 2011, 10:04 AM ISTसापाचे विष कोटींच्या घरात
ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .
Oct 2, 2011, 02:00 PM IST